Namaskar,
Recently launched a new application named 'Marathi Sanatan Panchang 2013'.
Please use this application and also post your valuable comment and rating on the same.
प्रत्येकाचे जीवन सुसंस्कारित, राष्ट्राभिमानी आणि आनंदी होण्यासाठी मार्गदर्शक 'सनातन पंचांग' !
'सनातन पंचांग' (अँड्रॉईड आवृत्ती)
१. देवतांची ‘सनातन-निर्मित’ सात्त्विक चित्रे
(या चित्रांचे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व खाली दिले आहे.)
२. महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध देवतांची चित्रे
श्री विठ्ठल (पंढरपूर), श्री तुळजाभवानी (तुळजापूर), श्री महालक्ष्मी
(कोल्हापूर), श्री खंडोबा (जेजुरी)
३. ऋषि, संत, राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांचे स्मृतीदिन
४. मुंबई, कोकण आणि गोमंतक या प्रांतांतील अनेक दिनविशेष (जत्रा, धार्मिक उत्सव, संतांचे उत्सव आदी), तर उर्वरित महाराष्ट्रातील प्रसिद्ध दिनविशेषांचा समावेश

No comments:
Post a Comment